शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकारी मार्फत कृषी मंत्र्यांना निवेदन

सहसंपादक:प्रशांत बदकी

शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करणे,
खतांचा काळा बाजार तत्काळ थांबवण्यात यावा,
मोफत बियाणे वाटप करणे,
थकीत कर्जाचे सण 2019 व 2020-21 चे व्याज सरसकट माफ करणे बाबत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संस्थापक राजसाहेब ठाकरे यांच्या सुचनेनुसार, राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर, सरचिटणीस विठ्ठल लोखंडकर, आनंद एबंडवार, कृषी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी जिल्हा अध्यक्ष मनिष डांगे 19 मे रोजी यांनी मा.कृषिमंत्री जिल्हाधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन दिले.
यावेळी शहराध्यक्ष म.नाथ मनोज राऊत मनसे सैनिक गोपाल गयाने श्री देशमुख,
गजानन गिरी, किशोर गजरे, गजानन वैरागडे, प्रतिक कांबळे, मोहन कोल्हे ,महेश कदम ,आदी होते