फेसबुक ओळखीतून तरुणाने केला विवाहित महिलेवर अत्याचार… तक्रार देताच झाला गजाआड…
वणी:- येथील पंचशील भागात राहणाऱ्या २४ वर्षीय तरूणाने २१ वर्षीय महिलेशी ओळख निर्माण करीत लग्नाचे आमिष दाखवत सतत बळजबरीने अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध पीडितेने पोलिसात तक्रार देताच त्याला गजाआड केल्याची घटना…
