मुकुटबन परिसरात दारूची अवैध विक्री तेजीत, एकावर कारवाई
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गतयेणाऱ्या आडेगाव ,परसोडी कोसारा, मार्किंबुजरूक, गणेशपुर, खातेरा यां परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची होत आहे। त्यामुळे येथील महिलांना मोठा त्रास सहन करावा…
