प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन राळेगाव येथे गडचिरोली येथील पोलीस अधिक्षक अंकितभाऊ गोयल यांनी दिली भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) प्रथम एज्युकेशन फाउंडेशन गेल्या 25 वर्षापासून शिक्षा व व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रात कार्य करणारी देशाची अग्रणी संस्था आहे. प्रथम संस्था व गडचिरोली पोलीस दल यांच्या संयुक्त…
