प्रेतत्म्याच्या
मोक्षासाठी अवतरले वानर दुत
वरोरा :-तालुक्यातील पिपंळगाव येथे विजय मारोती धवणे यांच्या मातोश्री अनुसया मारोती धवणे यांचे आज दिनांक 29 जाने. रोजी वयाच्या 75 व्या वर्षी वयोवृद्धपणाने निधन झाले.मृतत्म्याचे सर्व सोपस्कार पार पाडून अनुसया…
