अभिजित कुडे यांचा सामाजिक कार्यासाठी खैरे कुणबी समाज संघटना बुटीबोरी द्वारा सत्कार
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा वरोरा:– वरोरा तालुक्यातील एका छोट्या खेड्यातील युवा समाजसेवक अभिजित कुडे यांचा खैरे कुणबी समाज संघटना बुटीबोरी द्वारा आयोजीत स्नेहमिलन सोहळा मध्ये शाल, सन्मान चिन्ह श्रीफळ व पुष्पगुच्छ…
