भाजपा कार्यकर्त्यां कडुन सवना येथील दारू जप्त मात्र दारू विक्रेता फरार .
हिमायतनगर प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना येथे रात्री १० च्या सुमारास दारु विक्रेत्यांवर भाजपा युवा सर्कल प्रमुख प्रमोद भुसाळे व त्याचे सहकारी मित्र यांच्या मदतीने मोठी कारवाई करण्यात…
