अवैध रेती वाहतूकीने कॅनाल रस्त्याची लागली वाट
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आष्टा रोड ते गुजरी कॅनॉल च्या रस्त्याने दिवसरात्र पंधरा अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ने रस्त्याची वाट लावून टाकली आहे.शेतकऱ्यांनी बैल बंडी त्यात खत भरून…
