खैरी ग्रा.प.च्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कला महोत्सव संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी येथे २६ जानेवारी पासून ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खैरी ग्रामपंचायत च्या वतीनेचार दिवसीय शालेय सांस्कृतिक कला महोत्सव मोठ्या उत्साहात व…
