दिर भावजयीत बहरलेल्या प्रेमाचा अंत,यवतमाळ जिल्ह्यात पैनगंगेच्या पुलावरून घेतली नदीत उडी
दीर-भावजयीच्या नात्यात प्रेमाचे नाते जुळले मात्र हे नाते समाज मान्य करत नसल्याचे पाहून त्या दोघांनी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव जवळच्या पैनगंगा नदी मध्ये आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला.वरोरा तालुक्यातील बांद्रा येथील…
