आकाश भोयर यांची युवासेनेच्या उपजिल्हाधिकारी पदी फेरनिवड,युवासेनेची कार्यकारिणी जाहीर
1 प्रतिनिधी:संजय अतकरी,कुही कुही ता प्र :-नुकतीच मातोश्री मुंबई वरून शिवसेनेच्या युवासेनेची रामटेक लोकसभेतील पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर झाली आहेत. यात तालुक्यातील युवा नेते आकाश भोयर हे नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी…
