मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कडून प्राथमिक आरोग्य केंद्र मुकुटबनला ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची भेट
मंगेश पाचभाई यांनी केली होती मा सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे मागणी जिल्हातील अतिदुर्गम भाग म्हणून झरी तालुका असून मुकुटबन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अद्यापही ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची उपलब्ध नव्हते.परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा…
