नवागतांना प्रतिक्षा नगर पंचायत राळेगांव च्या निवडणुकीची

राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कोरोणा महामारी च्या दुसऱ्या लाटेमुळे नगर पंचायत राळेगांव च्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्यात. या आधी अनेक इच्छूकांनी आपापल्या प्रभागात अघोषीत प्रचार सुरु देखील केला होता.…

Continue Readingनवागतांना प्रतिक्षा नगर पंचायत राळेगांव च्या निवडणुकीची

मोठ्या अपघाताची वाट बघत आहे महावितरण?

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आलेल्या तक्रारी कडे दुर्लक्ष करणे आणि मोठा अपघात घडला की धावाधाव करणे ही राळेगाव महावितरणच्या कामाची पद्धत होत चालली आहे.मध्यंतरी झाडगाव परिसरात जीवंत तारेच्या स्पर्शाने…

Continue Readingमोठ्या अपघाताची वाट बघत आहे महावितरण?

विद्युत रोहित्र निकामी झाल्याने वेकोलि कामगार तीन दिवसांपासून काळोखात

वेकोलिच्या जलशुद्धीकरण केंद्रातून माजरी गावाला होत होता जवळपास २०० एमएलडी पाण्याचा पुरवठा* चैतन्य राजेश कोहळे,भद्रावती :-भद्रावती तालुक्यातील वेकोलि माजरी क्षेत्रांतर्गत असलेल्या माजरी या गावात गेल्या दोन दिवसांपासून वेकोलिच्या विद्युत विभागाचे…

Continue Readingविद्युत रोहित्र निकामी झाल्याने वेकोलि कामगार तीन दिवसांपासून काळोखात

मुस्लिम आरक्षणासाठी वरोरा येथे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

महाराष्ट्रातील ८०% मुस्लिम समाज आर्थिक ,सामाजीक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपणा न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा,न्या.सच्चर या दोन्ही आयोगांनी शासकीय पुरावे आणि सप्रमान सिध्द केलेले आहे. मुस्लिम समाजाला विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी या आयोगांनी…

Continue Readingमुस्लिम आरक्षणासाठी वरोरा येथे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

दालमिया सिमेंट कामगारांचे आंदोलनामुळे तीन दिवसापासून उत्पादन ठप्प

. [प्रतिनिधि कोरपना:अंशुल पोतनूरवार ] नारंडा येथील दालमिया भारत सिमेंट उद्योगाचे प्रकल्प कारण मी झाले आहे यापूर्वी या ठिकाणी मुरली सिमेंट उद्योग मध्ये नऊशे ते हजार कामगार कामावर होते 2015…

Continue Readingदालमिया सिमेंट कामगारांचे आंदोलनामुळे तीन दिवसापासून उत्पादन ठप्प

तलावात बुडून युवकाचा मृत्यू,वडकी पो,स्टे अंतर्गत डीगडोह येथील घटना

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वडकी पो,स्टे अंतर्गत येत असलेल्या मंगी शेतशिवारातील एका तरुण युवकाचा डिंगडोह तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज बुधवार दि 7 जुलै रोजी दुपारी…

Continue Readingतलावात बुडून युवकाचा मृत्यू,वडकी पो,स्टे अंतर्गत डीगडोह येथील घटना

15 वित्त आयोगाचे पैसे वापरण्याची परवानगी मिळणेबाबत सरपंच संघटनेचे गटविकास अधिकारी राळेगाव यांना निवेदन

o राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज दिनांक 7 जुलै रोजी गटविकास अधिकारी रविकांत पवार यांना सरपंच संघटना राळेगाव द्वारे निवेदन देण्यात आले.ह्यावेळी सर्व सरपंचांनी निवेदनाद्वारे एकच मागणी केली की…

Continue Reading15 वित्त आयोगाचे पैसे वापरण्याची परवानगी मिळणेबाबत सरपंच संघटनेचे गटविकास अधिकारी राळेगाव यांना निवेदन

गटविकास अधिकारी रविकांत पवार यांची जल जीवन मिशन अंतर्गत भांब व एकबुर्जी येथे घेतली बैठक

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत भांब व एकबुर्जी येथे मंगळवारला जल जीवन मिशन अंतर्गत चर्चा करण्यात आली.सोबतच नवीन सार्वजनिक स्वचालयाची पाहणी करण्यात आली.यावेळी पं, स गटविकास…

Continue Readingगटविकास अधिकारी रविकांत पवार यांची जल जीवन मिशन अंतर्गत भांब व एकबुर्जी येथे घेतली बैठक

मारेगाव तालुक्यातील इंदिराग्राम (बंदरपोड) विज पडून दोन बैल ठार

तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) बोगस बियाणे आसमानी व सुलतानी संकटाने यावर्षी शेतकऱ्याला पहिलेच दुबार , तिबार पेरणी करायाव्या लागल्या आहे एवढे सारे दुःख असताना वीज पडून बैल मृत्यू पावल्याने शेतकऱ्यांचा…

Continue Readingमारेगाव तालुक्यातील इंदिराग्राम (बंदरपोड) विज पडून दोन बैल ठार

विज पडून २६ बकऱ्या ठार खातेरा शिवारातील घटना

तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनीतालुक्यात खातेरा गावातील सचिन पांडे , विकास आगरकर बंडू जूनगरे हे तिघेही शेळीपालक मिळून बकऱ्या चारण्या करीता जगलात गेले होते . बकऱ्या चारत असतांना…

Continue Readingविज पडून २६ बकऱ्या ठार खातेरा शिवारातील घटना