किशोर तिवारी घेणार १७ जुलैला यवतमाळला विविध विषयांचा आढावा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी हे घेणार यवतमाळ जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावाकै. वसंतराव नाईक शेतकरी मिशनच्या अध्यक्षांना शासनाने दिलेल्या अधिकारात येत्या १७ जुलैला आढावा सभा…
