निराधारांची उत्पन्न मर्यादा वाढवा,सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई ठक यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे मंगलाताई ठक. सामाजिक कार्यकर्ता, यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठवले निवेदन. देशभरात कोरोणा नी हाहाकार घातला आहे. व बरेच निराधार गरजू लोकांपर्यंत शासन व प्रशासन पोहचू शकत नाही…
