अडेगाव येथील शेतकऱ्यांना त्वरित पांदण रस्ते बांधून द्या:युवा सामजिक कार्यकर्ते मंगश पाचभाई व शेतकरी महिलांचे तहसीलदार यांना निवेदन
अडेगाव येथील शेतकऱ्यांना शेतात ये जा करण्याकरिता रस्ता नसल्याने अडेगाव येथील शेतकऱ्यांना शेतात ये जा करण्या करीता नाहक त्रास सहन करावा लागत आहे शेतात मजूर येणास तय्यार नाही ,शेतात खत…
