विविध मागण्यांसाठी हदगाव येथे मनसेचे बोंब मारो आंदोलन
प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वारंवार मागणी करून देखील नगरपालिकेच्या वतीने कोणत्याच मागण्या पूर्ण केले नसल्यानेअखेर मनसेच्या पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांनी भर पाऊसात बोंब मारो आंदोलन करत नगरपालिकेला घेराव…
