ग्रामपंचायत विहिरगाव येथे १००% लसीकरण करण्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न
प्रतिनिधी:वैभव महा, राजुरा . ग्रामपंचायत विहिरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कुलमध्ये कोरोना लसीकरण मोहीम शंभर टक्के करण्याकरता शासनाच्या निर्देशानुसार राजुराचे उपविभागीय अधिकारी माननीय श्री खलाटे साहेब यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून…
