मनसे त प्रवेश सुरूच,पक्षाचे संघटन अधिकच मजबूत पक्ष प्रवेश थांबता थांबेना
प्रतिनिधी:चंदन भगत आज सन्माननिय राजसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी मनसे नेते विठ्ठल भाऊ लोखंडकर मा आनंद भाऊ एबडवार यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मालेगाव शहर व ग्रामीण कालवे दापुरी,खडकी…
