वरुर रोड येथील रासेयो स्वयंसेकांनी केली एड्स जनजागृती
प्रतिनिधी:उमेश पारखी, राजुरा राजुरा:- राष्ट्रीय सेवा योजना पथक श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी वरुर रोड या आपल्या स्वगवात १ डिसेंबर (AIDS) जागतिक एड्स दिनानिमित्त घरोघरी फिरून…
