आमरण उपोषणाचा पाचवा दिवस राजकीय पुढारी व अधिकारी किती दिवस अंत पाहणार
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था राळेगांव च्या थकीत खातेदार व ठेवीदार यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस उलटून ही प्रशासनाचे वतीने हवी ती तळमळ दिसत नसल्याने उपोषणकर्ते संतप्त…
