कवडशी देश येथील एका इसमाचा झोपेत असतांना सर्पद्वंशाने झाला मृत्यू
प्रतिनिधी:गुरुदास धारने,चिमूर इसमाच्या मृत्यू मागे पत्नी व 2 मुले असा आप्तपरिवार आहे चिमूर तालुक्यातील कवडशी देश येथील सुधाकर गंगाराम ननावरे वय 45 वर्ष हा विवाहित इसम झोपेत असताना त्यांच्या पोटावर…
