मद्यप्रेमींची प्रतीक्षा संपणार ,सोमवार पासून जिल्ह्यातील 98 दारू दुकाने होणार सुरू
दारूबंदी नंतर जिह्यातून बाहेर न हलविलेल्या दुकानांना पुन्हा जुन्याच ठिकाणी दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्याची दारूबंदी पूर्णतः हटविल्यानंतर प्रशासनाने दारूविक्री परवाना धारकांना नूतनीकरनासाठी आवाहन केले त्यानंतर परवाना…
