हिमायतनगर येथे एक दिवशीय आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिबिर संपन्न….
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील परमेश्वर मंदीरात येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिबिराचे आयोजन केले गेले होते देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र भाई मोदी यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय स्तरावर आज 21 जून हा…
