मोहता गिरणी कामगारांना आमदार कुणावार यांनी केले जीवनावश्यक वस्तुंचे वितरण सणासुदीच्या काळात नगदी स्वरुपात मदत
प्रतिनिधी:रामभाऊ भोयर हिंगणघाट दि.९ ऑगस्टहिंगणघाट शहर हि श्रमिकांची वस्ती आहे,या शहरातील जुन्या काळातील मोहता गिरणी आता व्यवस्थापणाने बंद केली असून तेथे काम करणारे श्रमिक तसेच त्यांचे कुटुंबिय निराधार झाले आहेत,अशा…
