9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा आदिवासी संघर्ष समिती
हिंगणघाट : -आदिवासीचे सामाजिक,शैक्षणिक,राजकीय, आर्थिक तसेच संवैधानिक मानवीय अधिकार प्राप्त असून सुद्धा भारत देशात आदिवासीचे हनन सुरूच आहे याची दखल संयुक्त राष्ट्र संघाने घेतली असून सन 1994 पासून 9 ऑगस्ट…
