हिमायतनगरातील बोगस कामाचं श्रेय घेण्यास कुणीच पुढं येईना – बालाजी बलपेलवाड
k प्रतिनिधी.. परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर घरकुलाचा चौथा हप्त्याच्या निधीवरून श्रेय घेण्यासाठी सोशल मीडियावर चढाओढमागील ५ वर्षात कधी नव्हे तेवढी बोगस कामे करून स्वतःचा विकास करून घेतलाहिमायतनगर| नगरपंचायतीच्या पंचवार्षिक काळात तत्कालीन सत्ताधार्यांनी…
