ग्रामपंचायत कडून सॅनिटायझर फवारणी,घरीच राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी:बालाजी भांडवलकर, परांडा वाटेफळ ग्रामपंचायत कडून कोरोना (covid-19) साथीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बुधवार (दि.२८) रोजी गावात व वाडीवस्तीवर सँनिटायझर फवारणी करून निर्जंतुकीकरणचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला.…
