लॉकडाउन काळात गावातील मजूर व बैल बंडी धारकान्ना ग्रामपंचायतीचा दिलासा
प्रतिनिधी:गुरुदास धारने,चिमूर खांबाडा ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम कोरोना संकट काळात शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करून गावातील नाल्यांतील गाळ उपसन्याचे काम 80 मजूर व गाळ वाहतूकचे काम दिले 25 बैलबंडी धारकांना.राष्ट्रसंत तुकडोजी…
