एक महिना कोरोनाला झुंज देऊन 91 व्या वर्षी मिल्खा सिंग जीवनाची लढाई हरले,संघर्ष अनंतात विलीन
एक महिना कोरोनाला झुंज देऊन फ्लाइंग शीख मिल्खा सिंग जीवनाची लढाई हरले आहे. या आठवड्यात त्यांच्या पत्नीचेही कोरोनामुळे निधन झाले होते, मिल्खा सिंगने 91 व्या वर्षी तर निर्मल मिल्खा सिंह…
