केळापूर तालुक्यातील ( BSNL) बीएसएनएल सेवा व्हेंटिलेटरवर
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापूर दूरध्वनी क्षेत्रात क्रांतिकारी असे बदल झाले आहे, अशात मात्र केळापूर तालुक्यातील बीएसएनएल सेवा विस्कळीत झाली आहे, त्यामुळे सर्वत्र नागरिकांमध्ये रोष पहावयास मिळत आहे. भ्रमणध्वनी क्षेत्रात कितीही क्रांतिकारी बदल…
