महाडीबीटी योजने अंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांची शासनाने केली थट्टा :- अक्षय इंगोले
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे महाडीबीटी पोर्टल द्वारे मागील महिन्यात सर्व शेतकऱ्यांना सबसिडी मध्ये बियाणे मिळण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तसेच अर्ज जास्तीत जास्त प्रमाणात भरण्यासाठी कृषी सहायक यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा केले.…
