ग्रामपंचायत कार्यालय सोनारी येथे शिवस्वराज्यदिन उत्सव साजरा
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर आज ६ जूनला २०२१ सकाळी ९ वाजता सोनारी ता हिमायतनगर ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात शिवस्वराज्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी शासनाने दिलेल्या संहितेचा अवलंब केला आहे. भगवा स्वराज्य ध्वज…
