वडकी परिसरात अवैध ले-आऊटचा सुळसुळाट; शासनाचा कोट्यवधींचा महसूल धोक्यात!
(सामान्य नागरिकांची फसवणूक; मनसे जिल्हाउपाध्यक्ष शंकर वरघट यांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे धडक तक्रार व कारवाईची मागणी) सहसंपादक : रामभाऊ भोयर वडकी परिसरात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत (अवैध) ले-आऊटचे पेव फुटले असून,…
