बोर्डा गावात 19 जुलै ला विशेष मोहीम कॅम्प संजय गांधी निराधार योजना अंतर्गत विविध योजनेचा लाभ देण्यासाठी पुढाकार .
आवश्यक कागदपत्रे वयाचा दाखला,रहिवासी दाखला,उत्पन्नाचा दाखला/ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा.अपंगत्व/ रोगग्रस्त बाबत जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हील सर्जन)/ सरकारी रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा दाखला वरोरा:- संजय गांधी निराधार…
