भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यात नागरिकांनी घाबरू नये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आव्हान
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज सकाळी नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे असल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सेसमोलॉजीच्या संकेतस्थळावर आहे. मात्र…
