रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते,उखर्डा-नागरी रस्त्याची दयनीय अवस्था अभिजित कुडे यांचा आंदोलन छेडण्याचा इशारा
लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग रस्ता दुरुस्तीकडे केव्हा देणार लक्ष लवकरात लवकर खड्डे बुजविण्यात आले नाहीतर अभिजित कुडे यांचा आंदोलन छेडण्याचा इशारासार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन उखर्डा ते नागरी हा जवळपास…
