देगलूर-बिलोली भाजपा महिला मोर्चा कार्यकारिणी जाहीर
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी भाजपा कार्यालय नांदेड येथे जिल्हा अध्यक्ष मा व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा महिला मोर्चा च्या वतीने विविध आघाड्याचे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली . प्रमुख उपस्थिती…
