महाराष्ट्र नवनिर्माण सेना आर्णी च्या वतीने ऑटो चालकांना किराणा किट चे वाटप, शहरातील ऑटो चालकांना मोफत ऑनलाइन नोंदणी
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी सर्वसामान्य ऑटो चालकांना जवळपास 6 महिन्यापासून हाताला काम नाही.त्याम5त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली असल्याने आज दिनांक 1 जुन रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आर्णी च्या वतीने शहरातील ऑटो चालकांना…
