आजाद समाज पार्टी वर्धा जिल्हाध्यक्ष पदी #अश्विन तावाडे यांची नियुक्ती!
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, वर्धा दी.26 जून 2021 रोजी भिम आर्मी संस्थापक तथा, आझाद समाज पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.चंद्रशेखर आजाद महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता #पुणे एथे उपस्थित कार्यकता बैठक आयोजित करण्यात…
