पळसपुर येथील घरकुल लाभार्थ्यांनी ठोठावला प्रकल्प संचालकांचा दरवाजा
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंतर्गत 2020 21 साली एका कंत्राटी ऑपरेटरच्या माध्यमातून ऑनलाईन घरकुल यादी चा सर्वे करण्यात आला होता त्या सर्वेनुसार प्रपत्र क्रमांक…
