सावधान:राळेगाव तालुक्यात बि.जी.५ या बोगस बियाण्याची विक्री जोरात, वर्धा जिल्ह्यातून आणल्या जातोय साठा.
राळेगाव तालुक्यात बि.जी.५ या बोगस बियाण्याची विक्री जोरात.= वर्धा जिल्ह्यातून आणल्या जातो साठा.= तालुक्यात कमीशन एजंटची मोठी टोळी सक्रिय. तालुका कृषी विभाग निद्रावस्थेत . राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) बि.जी.३…
