नानासाहेब पटोले यांचा जन्मदिन तसेच जागतिक पर्यावरण दिन निम्मित पर्यावरण सेल अध्यक्ष वंदना ताई पाटील आणि सिडको ब्लॉक काँग्रेस तर्फे वृक्ष वाटप..
प्रतिनिधी:सुमित शर्मा,नाशिक आज कोरोना काळात पर्यावरण आणि ऑक्सिजन यांचे महत्व जगाला चांगल्या प्रकारे कळले आहे. त्याचाच भाग म्हणून पर्यावरण सेल अध्यक्ष वंदनाताई पाटील यांनी उत्तमनगर येथील परिसरात ऑक्सिजन युक्त रोपांचे…
