राष्ट्रीय महामार्ग क्र.7 हिंगणघाट तालुक्यातील पोहना रोड वर खड्याचे साम्राज्य
प्रतिनिधी:दिनेश काटकर,हिंगणघाट हिंगणघाट तालुका मध्ये येत असले पिपरी ,बोपापुर ,पोहणा या गावी राष्ट्रीय महामार्ग क्र.7 पोहणा येरला येथे उड्डाण पुल देण्यात आला,या पुलावर जिव घेणे खड्डे पडले आहे, गेल्या 8…
