गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, लोकहीत महाराष्ट्र चे सहसंपादक प्रशांत बदकी यांचा पुढाकार
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा कोरोनाच्या काळात सर्व उद्योग धंदे बंद होते.त्यामुळे सर्व गरीब मजुर आर्थिक अडचणीत होते. मागील वर्षांपासून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शाळा मार्च पासून बंद होत्या .त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार 27…
