नाशिकातील उद्योजक नंदलाल शिंदे यांनी कार मध्ये स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली.
सटाणा शहरानजीक असलेल्या यशवंनगरजवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स या दुकानासमोरील हायवेवर नंदलाल गणपत शिंदे (वय ५५ रा.सामोडे ता.साक्री हल्ली मुक्काम नाशिक) यांनी त्यांच्या स्वमालकीच्या स्कोडा कारमध्ये सर्विस रिवाल्वरमधून स्वतःच्या डोक्यात गोळ्या घालून…
