ब्रेकिंग न्यूज उद्या पासून खाजगी दवाखाने कोविड चे उपचार करणार नाहीत ?
प्रतिनिधी':तेजस सोनार, नाशिक आज नाशिक च्या हॉस्पिटल ओनर असोसिएशन ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहुन आम्हाला या जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती केली आहे. आणि यामध्ये हॉस्पिटल चे डॉक्टर…
