खनिज विकास निधीतून 5 कोटी तातडीने अत्याधुनिक कोविड केंद्रासाठी मिळावे:आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांची मागणी
प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी वणी:-वणी परिसरात कोरोना विषाणूने हाहाकार माजविला आहे. सातत्याने या परिसरात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर इमारती मध्ये आक्सिजन, वेंटीलेटर, बेड व अँम्बुलन्स सुविधा उपलब्ध…
