४६ सोसायट्यांचा कारभार फक्त २० सचिवांच्या हाती!सचिवांवर वाढलेला ताण; रिक्त पदे भरावीत, सचिव संघटनेची मागणी
सहसंपादक : – रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील ४६ सेवा सोसायट्यांचा कारभार सध्या केवळ २० सचिवांकडून सांभाळला जात असून, त्यामुळे संबंधित सचिवांवर प्रचंड प्रमाणात कामाचा ताण निर्माण झाला आहे. ही परिस्थिती…
