राज्यशासनाने आदेशित करताच पळसपुर येथील ड च्या यादीत नावे समाविष्ट करणार सुधिष मांजरमकर
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या दोन हजार वीस एकवीस च्या यादीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या झालेल्या गोंधळाबद्दल येथील लाभार्थ्यांनी थेट प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन समितीचे…
